आमचीमाहिती ... आपलीमाहिती

Sunday, 5 June 2016

SSC RESULT ONLINE 6 JUN (दहावीचा निकाल)

दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेरीसंपली आहे.  (6 जून 2016) दहावीचा निकाल जाहीर होणार आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत आज माहिती दिली.मार्च 2016 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षांचा निकालउद्या सकाळी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. तर 15 जूनला दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.



सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यावेळी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर,अमरावती, औरंगाबाद, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण 9 विभागांचा निकाल मंडळाकडून 11 वाजता जाहीर केला जाईल. मात्र, दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा-
 - https://mahahsscboard.maharashtra.gov.in/hsc_online/notification/SSCRSL.pdf 

जुने पोस्ट़ पाहण्यासाठी Older Posts वर क्लिक करा