आमचीमाहिती ... आपलीमाहिती

Showing posts with label Mpsc Meaning एमपीएससी म्हणजे काय?. Show all posts
Showing posts with label Mpsc Meaning एमपीएससी म्हणजे काय?. Show all posts

Thursday 23 June 2016

तलाठी लिपिक पदांसाठी मोठी भरती लवकरच

सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. लिपिक, टंकलेखक, तलाठी या पदांसाठी मोठी भरती होणार असून, त्यासाठीच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे.
♥किती पदांसाठी भरती?
लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी भरती आहे, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी भरती आहे. महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत आयोजित बैठकीत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी याबाबत माहिती दिली.
♥परीक्षा कधी?
लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी रविवार 4 सप्टेंबर रोजी, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी रविवार 11 सप्टेंबर 2016 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

BSF बीएसएफमध्ये विविध पदाच्या जागा

बीएसएफमध्ये विविध पदाच्या 622 जागा


बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफमध्ये सहाय्यक फौजदार (एएसआय)(152) आणि हेड कॉन्स्टेबल (एचसी) (470) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  या दोन्ही पदांसाठी मिळून तब्बल 622 जागा भरण्यात येणार आहेत.याबाबतची माहिती महाराष्ट्र सरकारची अधिकृत न्यूजवेबसाईट महान्यूजवर प्रकाशित करण्यात आली आहे.अर्ज करण्याचा कालावधी 16 जून ते 15 जुलै 2016 असा आहे. अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in आणि http://bsf.nic.in/en/recruitment.html या वेबसाईटवर संपर्क साधावा.

Wednesday 22 June 2016

Mpsc Meaning एमपीएससी म्हणजे काय?





एमपीएससी म्हणजे काय?
एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी
सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-
- राज्यसेवा परीक्षा
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
- साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
- साहाय्यक परीक्षा
- लिपिक-टंकलेखक परीक्षा
राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-

Sunday 12 June 2016

ITI Admission 2016-17

ITI व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य शासकीय खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश सूचना 2016 DVET, 
Maharashtra State ITI Admission 2016 -17 





                          अधिकृत संकेतस्थ़ऴ  :
http://www.dvet.gov.in
                    

 
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा :click here

Thursday 9 June 2016

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या (POLICE TRANSFERS)

पहा तुमचे जिल्हयाचे नवे पोलिस प्रमुख कोण



अधिक जानकारी के लिये क्लिक करीये

Sunday 5 June 2016

SSC RESULT ONLINE 6 JUN (दहावीचा निकाल)

दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेरीसंपली आहे.  (6 जून 2016) दहावीचा निकाल जाहीर होणार आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत आज माहिती दिली.मार्च 2016 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षांचा निकालउद्या सकाळी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. तर 15 जूनला दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.



सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यावेळी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर,अमरावती, औरंगाबाद, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण 9 विभागांचा निकाल मंडळाकडून 11 वाजता जाहीर केला जाईल. मात्र, दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा-
 - https://mahahsscboard.maharashtra.gov.in/hsc_online/notification/SSCRSL.pdf 

Wednesday 25 May 2016

12 वी चा ऑनलाईन निकाल पहा

12 वी चा ऑनलाईक निकाल 25 मे 2016  पाहण्यासाठी मंडळाचे अधिकृत संकेतस्थ़ळ खालील प्रमाणे 
















तसेच उच्च़ माध्य़मिक परीक्षा फेब्रुवारी -मार्च 2016 चा निकाल एसएमएस सेवेद्वारे आहे. मोबाईल फोन खालील मोबाईल ऑपरेटरद्वारे उपलब्ध़ होतील .

Tuesday 12 April 2016

जुने पोस्ट़ पाहण्यासाठी Older Posts वर क्लिक करा