Sunday, 17 July 2016
Friday, 15 July 2016
Sunday, 10 July 2016
India Information in Hindi
भारत
भारत का राष्ट्रीय ध्वज - तिरंगा
भारत का राष्ट्रीय गान - जन-गन-मन
भारत का राष्ट्रीय गीत - वन्दे मातरम्
भारत का राष्ट्रीय चिन्ह - अशोक स्तम्भ.
भारत का राष्ट्रीय पंचांग - शक संवत
भारत का राष्ट्रीय वाक्य - सत्यमेव जयते
भारत की राष्ट्रीयता - भारतीयता
भारत की राष्ट्र भाषा - हिंदी
भारत की राष्ट्रीय लिपि - देव नागरी
भारत का राष्ट्रीय ध्वज गीत - हिंद देश का प्यारा झंडा
भारत का राष्ट्रीय नारा - श्रमेव जयते
भारत की राष्ट्रीय विदेशनीति -गुट निरपेक्ष
भारत का राष्ट्रीय पुरस्कार - भारत रत्न
भारत का राष्ट्रीय सूचना पत्र - श्वेत पत्र
भारत का राष्ट्रीय वृक्ष - बरगद
भारत की राष्ट्रीय मुद्रा - रूपया
भारत की राष्ट्रीय नदी - गंगा
भारत का राष्ट्रीय पक्षी - मोर
भारत का राष्ट्रीय पशु - बाघ
भारत का राष्ट्रीय फूल - कमल
भारत का राष्ट्रीय फल - आम
भारत की राष्ट्रीय योजना - पञ्च वर्षीय योजना
भारत का राष्ट्रीय खेल - हॉकी
भारत की राष्ट्रीय मिठाई - जलेबी
भारत के राष्ट्रीय पर्व 26 जनवरी (गणतंत्र दिवस) और 15 अगस्त (स्वतंत्रता दिवस)
Friday, 8 July 2016
YCMOU ALL RESULT कसे पहावे
Yashwantrao Chavan Maharashtra Open University
All Results Click Here
आपन (Click Here)या बटनावर क्लिक करा आपल्या समोर यशवंतराव चव्हाण मुक्त़ विद्यापिठचा
पेज ओपन होईल खालीदिलेल्या तक्त्यात आपल्याला कोणता निकाल पाहवयाचा असेल तर Click Here हे बटन दाबुन आपल्यासमोर
समोर Student Result हे पेज ओपन होईल आपल्याला कोणत्या वर्षाचा निकाल पाहयचा असेल तर Exam
Event समोरील बोक्स़ मध्ये क्लिक करा आणि आपल्याला हवे ते वर्ष टाका समोरच PRN असा
बॉक्स़ दिसेल त्यामध्ये आपल्याला मिळालेला PRN टाका आणि सर्च
(Search) या बटनावर क्लिक
करा आपल्याला आपला Result दिसेल आपण त्या Result प्रिंट सुध्दा काढु शकतो प्रिंट
या बटनावर क्लिक करा आणि आपल्या प्रिंट मिळेल असा आहे आपला Result .
Yashwantrao Chavan Maharashtra Open University
All Results Click Here
आपन (Click Here)या बटनावर क्लिक करा आपल्या समोर यशवंतराव चव्हाण मुक्त़ विद्यापिठचा
पेज ओपन होईल खालीदिलेल्या तक्त्यात आपल्याला कोणता निकाल पाहवयाचा असेल तर Click Here हे बटन दाबुन आपल्यासमोर
समोर Student Result हे पेज ओपन होईल आपल्याला कोणत्या वर्षाचा निकाल पाहयचा असेल तर Exam
Event समोरील बोक्स़ मध्ये क्लिक करा आणि आपल्याला हवे ते वर्ष टाका समोरच PRN असा
बॉक्स़ दिसेल त्यामध्ये आपल्याला मिळालेला PRN टाका आणि सर्च
(Search) या बटनावर क्लिक करा आपल्याला आपला Result दिसेल आपण त्या Result प्रिंट सुध्दा काढु शकतो प्रिंट या बटनावर क्लिक करा आणि आपल्या प्रिंट मिळेल असा आहे आपला Result .
(Search) या बटनावर क्लिक करा आपल्याला आपला Result दिसेल आपण त्या Result प्रिंट सुध्दा काढु शकतो प्रिंट या बटनावर क्लिक करा आणि आपल्या प्रिंट मिळेल असा आहे आपला Result .
Thursday, 7 July 2016
लग्न म्हणजे काय (What is marriage )
लग्न म्हणजे काय
What is marriage
लग्न म्हणजे काय असतं?
तो कितीही वेंधळा असला तरी
त्याला सांभाळून घ्यायचं असतं
तिने कसाही स्वयंपाक केला तरी
त्याला मस्त म्हणायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं?
क्रिकेटमध्ये कितीही interest नसला तरी
त्याच्यासाठी ते enjoy करायचं असतं
तुळशीबागेत जायचा कंटाळा आला असला तरी
तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं?
तो कितीही म्हातारा झाला तरी
त्याला चिरतरूण भासवायचं असतं
मी जाड झालेय का? या वाक्याला
कधीही हो म्हणायचं नसतं
लग्न म्हणजे काय असतं?
दोन्ही घरच्या नात्यांना
आपुलकीने जपायचं असतं
वेळप्रसंगी आपल्या इच्छांना
हसत हसत विसरायचं असतं
थोडक्यात काय?
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये
केलेलं compromise असतं
कारण we will grow old together
असं एकमेकाला केलेलं promise असतं...
आय लव यू प्रिंसेस
Subscribe to:
Posts (Atom)