*What'sapp* वर नवीन feature आले आहे
*ज्या पोस्टला पाहिजे ती comment type करा आणि send करा व शब्द बोल्ट कसे कराल*
ग्रुप वर एखादा मेसेज आला असेल आणि त्या संदर्भात काही comment आपणास करावयाची असल्यास
फक्त त्या मेसेज वर आपले बोट ठेवून दाबून धरा
तो मेसेज copy होईल
वरच्या बाजूला एक left बाण ⬅ दिसेल
त्या वर click करा
लगेचच खालील keyboard open होईल
पाहिजे ती comment type करा आणि send करा
याचा फायदा हा आहे कि आपण केलेली कमेंट कोणत्या पोस्टला आहे हे ग्रुप वर दिसेल.
*********************************
*पहा शब्द बोल्ट कसे कराल*
आणि तसेच टाईप करताना आपल्याला एखादा शब्द बोल्ट म्हणजे डार्क शब्द करायचे असेल तर साधा उपाय आपल्या keyboard वरील एका साइड न दिलेल्या नंबरीक यात दिलेल्या * स्टार * शब्दा आदि आणि शब्दा नंतर वापरा पहा शब्द बोल्ट
पहा करून असे होते का
बघा
सांगितलेली कृती करून होतय का सांगितले प्रमाणे