आमचीमाहिती ... आपलीमाहिती

Sunday, 12 June 2016

ITI Admission 2016-17

ITI व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश सूचना 2016 DVET, 
Maharashtra State ITI Admission 2016 -17 





                          अधिकृत संकेतस्थ़ऴ  :
http://www.dvet.gov.in
                    

 
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा :click here

Thursday, 9 June 2016

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या (POLICE TRANSFERS)

पहा तुमचे जिल्हयाचे नवे पोलिस प्रमुख कोण



अधिक जानकारी के लिये क्लिक करीये

Wednesday, 8 June 2016

Gurpurab list 2016


           
         अधिक जानकारी के लिये क्लिक करीये
  
                                                                  Click Here

Sunday, 5 June 2016

SSC RESULT ONLINE 6 JUN (दहावीचा निकाल)

दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेरीसंपली आहे.  (6 जून 2016) दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत आज माहिती दिली.मार्च 2016 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षांचा निकालउद्या सकाळी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. तर 15 जूनला दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.



सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यावेळी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर,अमरावती, औरंगाबाद, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण 9 विभागांचा निकाल मंडळाकडून 11 वाजता जाहीर केला जाईल. मात्र, दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा-
 - https://mahahsscboard.maharashtra.gov.in/hsc_online/notification/SSCRSL.pdf 

जुने पोस्ट़ पाहण्यासाठी Older Posts वर क्लिक करा