12 वी चा ऑनलाईक निकाल 25 मे 2016 पाहण्यासाठी मंडळाचे अधिकृत संकेतस्थ़ळ खालील
प्रमाणे
तसेच उच्च़ माध्य़मिक परीक्षा फेब्रुवारी -मार्च 2016 चा निकाल एसएमएस
सेवेद्वारे आहे. मोबाईल फोन खालील मोबाईल ऑपरेटरद्वारे उपलब्ध़ होतील .
aaplesarkar aapli mahiti
आता घरबसल्या एका क्लिकवर ऑनलाईन दाखले मिळू शकणार आहेत.
महसूल
विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार विभाग, जलसंपदा
विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग,
वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील. या
सेवांचा आहे समावेश....यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय
करावा लागेल... आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील. महाराष्ट्र
सरकारची वेबसाईट www.aaplesarkar.maharashtra.gov.in वर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल... निर्धारित
कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहे या पुढील विभागांच्या
सेवांचा आहे समावेश...